आमच्या विषयी

आम्ही ओपन बंगलो प्लोट्स, प्रॉपर्टी कन्सल्टन्सी, कन्स्ट्रक्शन, मॅन पॉवर सप्लायर तसेच ओपन प्लॉट व त्यावरील बांधकामासाठी कर्ज सुविधा पुरवतो. आम्ही "मनोरे प्रॉपर्टीज" चाकण व पिंपरी चिंचवड परिसरातील एक अग्रगण्य प्रॉपर्टी डेव्हलपर्स आहोत. आपला व्यवहार विश्वासपूर्वक पूर्ण करण्यास आम्ही सदैव आपले स्वागत करु. आम्ही रिअल इस्टेट क्षेत्रात विस्तृत अनुभव घेऊन आमच्या ग्राहकांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आहेत. आमचे सर्व प्लॉट्स अगदी क्लियर टायटल असुन रहाण्यास आगदी योग्य आहेत.आम्ही चाकण एम.आय.डी.सी मध्ये आजपर्यंत 1000+ प्लॉट्स विकले आहेत. आम्ही पिंपरी चिंचवड, हिंजवडी, चाकण एमआयडीसी, आळंदी, पुणे सिटी, मुंबई महामार्ग आशा अनेक भागात मालमत्तांचे व्यवहार करतो. आम्ही मागील २० वर्षात पारदर्शक, विश्वासार्ह आणि ग्राहक केंद्रित प्रॉपर्टी डेव्हलपर्स म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना गुंतवणूकीचे विविध पर्याय उपलब्ध करतो आणि त्यांच्या आर्थिक यशासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आपल्या मालमत्तेसाठी फायनान्स सर्विसेस उपलब्ध केले आहेत. आम्ही अलीकडेच मॅन पावर सप्लायर ही नवीन सेवा आपल्यासाठी सुरू केली आहे.

- आप्पासाहेब मनोरे